Jio: महागडे प्रीपेड प्लॅन्स कसे मिळवाल स्वस्तात?
Reliance Jio सह दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटर्सने आपले प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत. मात्र, टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्लॅन्स लाँच केले आहेत. या सगळ्यात आपण Jio चे काही प्लॅन्स हे पूर्वीपेक्षा कमी पैशात खरेदी करु शकतात. Jio आपल्या तीन प्रीपेड प्लॅन्ससर JioMart MahaCashBack ऑफर देत आहे. यासाठी आपल्याला JioMart MahaCashBack सेक्शनमध्ये कोणत्याही एका प्लॅनला […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Reliance Jio सह दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटर्सने आपले प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत.
हे वाचलं का?
मात्र, टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्लॅन्स लाँच केले आहेत.
ADVERTISEMENT
या सगळ्यात आपण Jio चे काही प्लॅन्स हे पूर्वीपेक्षा कमी पैशात खरेदी करु शकतात.
ADVERTISEMENT
Jio आपल्या तीन प्रीपेड प्लॅन्ससर JioMart MahaCashBack ऑफर देत आहे.
यासाठी आपल्याला JioMart MahaCashBack सेक्शनमध्ये कोणत्याही एका प्लॅनला सिलेक्ट करायचं आहे.
यासाठी आपल्याला JioMart MahaCashBack सेक्शनमध्ये कोणत्याही एका प्लॅनला सिलेक्ट करायचं आहे.
इथे जाऊन JioMart MahaCashBack चेक बॅलन्सवर टिक करायचं आहे.
त्यानंतर JioMart MahaCashBack बॅलन्स आणि मॅक्सिमम आपण या ट्रान्झेक्शनसह किती रिडीम करु शकता याबाबत माहिती देईल.
या माहितीनंतर आपण मॅक्स रिडीम अमाउंट इथे भरा
Jio च्या 719 रुपयांच्या प्लॅनवर 143.80 रुपयांची सूट मिळणार आहे.
त्यामुळे हा प्लॅन आपल्याला 575 रुपयात आपल्याला मिळणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT