JOB : या ‘4’ गोष्टी होत असल्यास लगेचच बदला तुमची नोकरी…
तुम्ही दिवसभरातील सर्वात महत्वाचे ८ ते ९ तास ऑफिसमध्ये घालवत असतात. त्यामुळे या वेळेत तुमच्या ऑफिसमधील वातावरण चांगलं असणं गरजेचं आहे. जर वातावरण चांगलं नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही होत असतो. तर वातावरण चांगलं असल्यास तुम्ही तुमच्या कामावर फोकस ठेऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही चांगल्या वातावरणात काम करत नसाल तर तुम्हाला तुमची नोकरी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
तुम्ही दिवसभरातील सर्वात महत्वाचे ८ ते ९ तास ऑफिसमध्ये घालवत असतात. त्यामुळे या वेळेत तुमच्या ऑफिसमधील वातावरण चांगलं असणं गरजेचं आहे.
हे वाचलं का?
जर वातावरण चांगलं नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही होत असतो. तर वातावरण चांगलं असल्यास तुम्ही तुमच्या कामावर फोकस ठेऊ शकता.
ADVERTISEMENT
त्यामुळे जर तुम्ही चांगल्या वातावरणात काम करत नसाल तर तुम्हाला तुमची नोकरी बदलण्याची तात्काळ गरज आहे. पण हे नेमकं चांगलं वातावरण ओळखायचं कसं?
ADVERTISEMENT
जर प्रत्येक गोष्टीत तुमचा बॉस तुम्हाला प्रतिस्पर्धेसाठी प्रोत्साहित करत असेल तर तुम्हाला नोकरी बदलण्याची गरज आहे.
काही कामाच्या ठिकाणी तुम्हाला ग्रोथसाठी संधी मिळत नाही. अशा कामाच्या ठिकाणी जास्त वेळ काम करु नये.
जर तुमचा लिडर तुम्हाला काही नवीन आयडिया किंवा कामाच्या पद्धती सांगतं नसेल तरीही तुम्हाला नोकरी बदलण्याची गरज आहे.
याशिवाय जर तुमचे बॉस तुम्हाला घरीही काम करण्यासाठी जबरदस्ती करत असतील तर तुम्हाला तात्काळ ऑफिस बदलण्याची गरज आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT