Mahad Landslide: एक क्षणात तळीये गाव नाहीसं झालं!
तळीये गावात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमावला आहे. मुसळधार पावसामुळे डोंगर खचून त्यातील काही भाग थेट येथील काही घरांवर कोसळला तळीय गावातील या दुर्घटनेत आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अद्यापही काही लोक अडकले आहेत या दुर्घटनेने काही वर्षांपूर्वीच्या माळीण गावातील दुर्घटनेच्या दुर्दैवी आठवणी ताज्या केल्या आहेत या ढिगाऱ्याखाली […]
ADVERTISEMENT
तळीये गावात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमावला आहे.
ADVERTISEMENT
मुसळधार पावसामुळे डोंगर खचून त्यातील काही भाग थेट येथील काही घरांवर कोसळला
हे वाचलं का?
तळीय गावातील या दुर्घटनेत आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अद्यापही काही लोक अडकले आहेत
या दुर्घटनेने काही वर्षांपूर्वीच्या माळीण गावातील दुर्घटनेच्या दुर्दैवी आठवणी ताज्या केल्या आहेत
या ढिगाऱ्याखाली आणखी 30 ते 35 लोक अडकल्याची भीती आहे.
ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
NDRF ची टीम मागील अनेक तासांपासून या ठिकाणी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT