मलायकाचे ‘हे’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल..
बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या मादक अदा नेहमीच पाहायला मिळतात. मलायका अरोरा वयाच्या 48 व्या वर्षी देखील आपल्या बोल्ड लुकसाठी प्रसिद्ध आहे. फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे मलायकाला आजही तिचे चाहते सेक्सी, ग्लॅमरस आणि गॉर्जियस संबोधतात. मलायका सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते आणि ती आपले अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते. मलायका ही […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या मादक अदा नेहमीच पाहायला मिळतात.
हे वाचलं का?
मलायका अरोरा वयाच्या 48 व्या वर्षी देखील आपल्या बोल्ड लुकसाठी प्रसिद्ध आहे.
ADVERTISEMENT
फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे मलायकाला आजही तिचे चाहते सेक्सी, ग्लॅमरस आणि गॉर्जियस संबोधतात.
ADVERTISEMENT
मलायका सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते आणि ती आपले अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते.
मलायका ही रियल लाइफमध्ये देखील खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.
मलायकाने नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं होतं की, तिला सेक्सी म्हटलेलं आवडतं.
मलायका ही फिटनेसच्याबाबतीत खूपच जागरुक असते. त्यामुळे ती आपली फिगर नेहमी मेन्टेंन ठेवते.
मलायकाचे इंस्टाग्रामवर तब्बल 14.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.
मलायका ही सध्या इंडियाज बेस्ट डान्सरसह अनेक रियालिटी शोमध्ये जज म्हणून भूमिका पार पाडत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT