शुभ दीपावली म्हणत रिंकू राजगुरूने पोस्ट केले खास फोटो
अभिनेत्री रिंकू राजगुरूने दिवाळीनिमित्त तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत पारंपरिक साडीमध्ये रिंकूचं सौदर्यं खुलून दिसतं आहे डोक्यात गजरा, नऊवारी साडी, दागिने यामध्ये रिंकूचं सौंदर्य खुलून दिसतं आहे दिवाळीच्या निमित्ताने रिंकूने हे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत या फोटोतही रिंकूचं सौंदर्य खुलून दिसतं आहे पणत्यांसोबत रिंकूने खास फोटोशूट केलं आहे सैराट सिनेमात तिने केलेलं […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री रिंकू राजगुरूने दिवाळीनिमित्त तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत
हे वाचलं का?
पारंपरिक साडीमध्ये रिंकूचं सौदर्यं खुलून दिसतं आहे
ADVERTISEMENT
डोक्यात गजरा, नऊवारी साडी, दागिने यामध्ये रिंकूचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
ADVERTISEMENT
दिवाळीच्या निमित्ताने रिंकूने हे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
या फोटोतही रिंकूचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
पणत्यांसोबत रिंकूने खास फोटोशूट केलं आहे
सैराट सिनेमात तिने केलेलं काम अवघ्या महाराष्ट्राला आवडलं होतं. त्यानंतरही काही वेब सीरिज आणि सिनेमांमध्ये रिंकू झळकली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT