TV वर सोज्ज्वळ भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात?
ऋतुजा बागवे ही टीव्ही मालिकांमध्ये सोज्ज्वळ भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते ऋतुजाचं अनन्या हे नाटकही खूप गाजलं, सध्या ती चर्चेत आहे तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ऋतुजाने तिचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधला ऋतुजाचा अंदाज अगदीच ‘सही’ आहे ऋतुजाच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे ऋतुजाहा हा खास अंदाज नेटकऱ्यांना आवडतो आहे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ऋतुजा बागवे ही टीव्ही मालिकांमध्ये सोज्ज्वळ भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते
हे वाचलं का?
ऋतुजाचं अनन्या हे नाटकही खूप गाजलं, सध्या ती चर्चेत आहे तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे
ADVERTISEMENT
ऋतुजाने तिचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
ADVERTISEMENT
या फोटोंमधला ऋतुजाचा अंदाज अगदीच ‘सही’ आहे
ऋतुजाच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे
ऋतुजाहा हा खास अंदाज नेटकऱ्यांना आवडतो आहे
पारंपारिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक दोन्हींमध्ये ऋतुजा प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT