लाइव्ह

Marathi News Live : देवेंद्र फडणवीसांनी अंगणवाडी सेविकांना झापलं, ‘आंदोलनाचा मुलांवर….’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 09:13 PM • 08 Jan 2024

    पोलिसावर हात उगारल्या प्रकरणी आमदार कांबळेंच्या पोस्टरला \\\'प्रहार\\\'ने काळे फासले

    आमदार सुनील कांबळे विरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन... पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये पोलिसांवर हात उचलणारे आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात आज सोलापुरातील सात रस्ता येथे प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील कांबळे यांच्या पोस्टरला काळे फासून त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली असून हे कायद्याचे राज्य राहिले नसल्याचा आरोपही यावेळी केला.
  • 07:36 PM • 08 Jan 2024

    देवेंद्र फडणवीसांनी अंगणवाडी सेविकांसाठी केलेल्या कामाचा पाढाच वाचला, म्हणाले....

    mumbaitak
  • 04:23 PM • 08 Jan 2024

    महाराष्ट्र पोलीस दलातील बलात्कार प्रकरणावर आव्हाड संतापले

    mumbaitak
  • 03:53 PM • 08 Jan 2024

    CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला, विझलेल्या मशालीचा...

    mumbaitak
  • ADVERTISEMENT

  • 02:35 PM • 08 Jan 2024

    MLA Disqualification Case : शिंदे-ठाकरे गटाचे टेन्शन वाढलं, आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाची तारीख ठरली

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदाराच्या अपात्रतेचा निकाल येत्या 10 जानेवारीला निकाल लागणार आहे. 10 जानेवारीला दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष निकालाचे वाचन करणार आहेत. या प्रकरणात निकाल नेमका काय लागतो? कोण पात्र आणि अपात्र ठरणार आहे. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आमदार अपात्रतेचा हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची जबाबदारी राहुल नार्वेकर यांना दिली होती.
  • 02:00 PM • 08 Jan 2024

    मंत्री शंभुराज देसाई यांना कार्यकर्त्याकडून शिवीगाळ

    राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई कराड दौऱ्यावर आहेत. यानिमित्त शिवसेनेचे तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी मंत्री महोदयांना चहा प्यायला बोलावले होते. मात्र आमंत्रण देऊनही देसाई न आल्याने संतप्त झालेल्या काकासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावरच शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता कराड शहर पोलिस स्टेशनमध्ये गणपतराव शिंदे-पाटील यांच्या फिर्यादीवरून काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • ADVERTISEMENT

  • 12:58 PM • 08 Jan 2024

    मविआच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार? दिल्लीत बोलावली महत्वाची बैठक

    mumbaitak
  • 10:34 AM • 08 Jan 2024

    फडणवीसांना 2024 नंतर नाटकं, एकाकिंकाच..., संजय राऊतांचा हल्लाबोल

    mumbaitak
  • 09:50 AM • 08 Jan 2024

    मनोज जरांगे पाटलांची गेवराईत सभा

    मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने कुच करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी गोदापट्ट्यातील 123 गावांना गाठीभेटीचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याचा आज समारोप असून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धुमेगाव अर्ध पिंपरी चकलांबा शेकटा बंगालीपिंपळा खळेगाव माटेगाव कोमलवाडी फाटा राजपिंपरी गव्हारे पिंपरी पांढरवाडी धोंडराई आणि नंतर ते अंतरवालीच्या दिशेने रवाना होणार आहेत. यानंतर गेवराईतील चकलांबा येथे भव्य सभा होणार असून ते सभेतून काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
  • 09:39 AM • 08 Jan 2024

    आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

    mumbaitak
  • 09:24 AM • 08 Jan 2024

    Marathi News Live : CM शिंदे रत्नागिरी-सिंधुदुर्गात काय घेणार भूमिका?

    mumbaitak
follow whatsapp

ADVERTISEMENT