Motorola चा नवा 5G फोन भारतात लाँच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

भारतात आज (17 ऑगस्ट) Moto Edge 20 हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

हे वाचलं का?

भारतात हा या कंपनीचा नवा 5G स्मार्टफोन आहे.

ADVERTISEMENT

Moto Edge 20 या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे.

ADVERTISEMENT

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Sanpdragon 778G प्रोसेसर देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 108 MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto Edge 20 स्मार्टफोनची बॅटरी क्षमता देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT