नव्या वर्षाआधी ‘या’ कार होणार लाँच
नव्या वर्षाला सुरुवात होण्याआधीच अनेक कार कंपन्या डिसेंबर महिन्यातच आपल्या कार लाँच करणार आहेत. यामध्ये Kia India, Volkswagen पासून कंपन्या आपल्या आलिशान कार बाजारात आणणार आहे. जाणून घ्या डिसेंबर महिन्यात नेमक्या कोण-कोणत्या कार लाँच केल्या जाणार आहेत. सगळ्यात आधी Volkswagen Tiguan कार लाँच केली जाणार आहे. लक्जरी कार कंपनी BMW इंडियन मार्केटमध्ये पहिली इलेक्ट्रिक कार […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
नव्या वर्षाला सुरुवात होण्याआधीच अनेक कार कंपन्या डिसेंबर महिन्यातच आपल्या कार लाँच करणार आहेत.
हे वाचलं का?
यामध्ये Kia India, Volkswagen पासून कंपन्या आपल्या आलिशान कार बाजारात आणणार आहे.
ADVERTISEMENT
जाणून घ्या डिसेंबर महिन्यात नेमक्या कोण-कोणत्या कार लाँच केल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT
सगळ्यात आधी Volkswagen Tiguan कार लाँच केली जाणार आहे.
लक्जरी कार कंपनी BMW इंडियन मार्केटमध्ये पहिली इलेक्ट्रिक कार 13 डिसेंबरला लाँच करणार आहे.
Kia देखीलआपली थ्री-रो कार Kia Carens नावाने नवी कार भारतीय बाजारात लाँच करणार आहे.
भारतातील सर्वात आलिशान समजली जाणारी कार कंपनी मर्सिडिज बेंझ आपली सेडान C-Class कार या वर्षी डिसेंबर महिन्यात लाँच करु शकतं.
Hyundai Motors सतत इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. आता देखील ते Hyundai loniq 5 लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT