Nikki Yadav ची हत्या, अन साहिलचं कुटुंब… नेमकं कनेक्शन काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

दिल्लीतील खळबळजनक घडलेल्या निक्की यादव हत्या प्रकरणाबाबत रोज नवीन अपडेट समोर येत आहेत.

हे वाचलं का?

नवीन माहितीनुसार, निक्की साहिलला धमकी देत असल्याचे समजते.

ADVERTISEMENT

साहिल गेहलोतचं दुसऱ्या मुलसीसोबत लग्न होत होतं म्हणून निक्की असं करत होती का?

ADVERTISEMENT

साहिलला निक्कीसोबत का राहायचं नव्हतं? अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत.

निक्कीने सर्व गोष्टी तिच्या घरच्यांना का सांगितल्या नाहीत?

साहिलने निक्कीची हत्या रागात केली की, आधीच रचला होता कट?

घरच्यांच्या दबावाखाली येऊन साहिल दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT