Noise: 2999 रुपयात वॉटरप्रूफ स्मार्टवॉच
Noise ने भारतात आपला नवा स्मार्टवॉच NoiseFit Core लाँच केला आहे. NoiseFit Core स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये आहे. आपण हा स्मार्टवॉच Noise च्या वेबसाइटवरुन खरेदी करु शकतो. हा स्मार्टवॉच अँड्रॉईड 7 किंवा iOS 9.0 व्हर्जनवर आधारित आहे. कनेक्टिव्हिटीचा विचार केल्यास या स्मार्टवॉचमध्ये ब्ल्यूटूथ v5 सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये 7 दिवसांपर्यंतची बॅटरी आमि IP68 रेटिंगसह […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Noise ने भारतात आपला नवा स्मार्टवॉच NoiseFit Core लाँच केला आहे.
हे वाचलं का?
NoiseFit Core स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये आहे.
ADVERTISEMENT
आपण हा स्मार्टवॉच Noise च्या वेबसाइटवरुन खरेदी करु शकतो.
ADVERTISEMENT
हा स्मार्टवॉच अँड्रॉईड 7 किंवा iOS 9.0 व्हर्जनवर आधारित आहे.
कनेक्टिव्हिटीचा विचार केल्यास या स्मार्टवॉचमध्ये ब्ल्यूटूथ v5 सपोर्ट देण्यात आला आहे.
यामध्ये 7 दिवसांपर्यंतची बॅटरी आमि IP68 रेटिंगसह डस्ट अँड वॉटर रेसिस्टेंट डिझाइन देण्यात आलं आहे.
या स्मार्टवॉचमध्ये अनेक वॉच फेस देखील मिळणार आहेत.
NoiseFit Core मध्ये 13 स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT