Krishna Janmashtami : कोल्हापूरच्या अंबाबाईची श्रीकृष्ण रुपात मनोहरी पूजा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेली कोल्हापूरची अंबाबाई आज श्रीकृष्ण जन्मानिमीत्त एका वेगळ्याच रुपात सजली होती

हे वाचलं का?

हातात बासरी. समोर मोर, पाठीमागे गाय अशा लोभसवाण्या रुपात अंबाबाईला आज सजवण्यात आलं होतं

ADVERTISEMENT

यानिमीत्त कोल्हापूरच्या मंदीराच्या सभामंडपालाही एक वेगळंच चैतन्य प्राप्त झालं होतं.

ADVERTISEMENT

देशभरात आज श्रीकृष्ण जन्माचा जोरदार उत्साह आहे. हा उत्साह कोल्हापुरातही पहायला मिळाला

सुनील ठाणेकर आणि नीलेश ठाणेकर बंधूंनी आजची पूजा आणि सजावट साकारली होती

महाराष्ट्राच्या आराध्यदैवताचं खास दर्शन मुंबई तक च्या वाचकांसाठी…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT