आम्हा लेकरांची तू…पारंपरिक पोशाख व अलंकारात सजली विठुमाऊली
शारदीय नवरात्र उत्सवात पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक पोशाख आणि अलंकारांनी सजवण्यात आलं आहे. घटस्थापनेच्या मुहुर्तावर पंढरपूरच्या विठुमाऊलीच्या मंदिराचं दार भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय. रूक्मिणीमातेस सरस्वती देवी पोशाख श्री.व्यंकटेशास मच्छ श्री.महालक्ष्मीमातेस कच्छ पोशाख करण्यात आला आहेत या नवरात्रीच्या नऊ दिवसात श्री विठ्ठल रुक्मिणी व मंदिरातील परिवार देवतांना विविध पोशाख करण्यात येतात. कोरोनाचे नियम पाळून भाविकांना यंदा दर्शनाची […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
शारदीय नवरात्र उत्सवात पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक पोशाख आणि अलंकारांनी सजवण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
घटस्थापनेच्या मुहुर्तावर पंढरपूरच्या विठुमाऊलीच्या मंदिराचं दार भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय.
ADVERTISEMENT
रूक्मिणीमातेस सरस्वती देवी पोशाख श्री.व्यंकटेशास मच्छ श्री.महालक्ष्मीमातेस कच्छ पोशाख करण्यात आला आहेत
ADVERTISEMENT
या नवरात्रीच्या नऊ दिवसात श्री विठ्ठल रुक्मिणी व मंदिरातील परिवार देवतांना विविध पोशाख करण्यात येतात.
कोरोनाचे नियम पाळून भाविकांना यंदा दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे.
तुम्हाला कसं वाटलं विठ्ठल-रुक्मिणी मातेचं हे सुंदर रुप?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT