Pixel 5a ते Realme GT पाहा या महिन्यात कोणकोणते स्मार्टफोन झाले लाँच
Pixel 5a: गुगलने Pixel 5a स्मार्टफोन 17 ऑगस्टला लाँच करण्यात आला आहे. 16 मेगापिक्सल कॅमेरा असलेला गुगलचा नवा स्मार्टफोन आहे. Realme GT: याच महिन्यात Realme ने GT हा आपला नवा फोन लाँच केला आहे. ज्यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 4500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. Motorola Edge 20: 16 ऑगस्ट रोजी मोटोरोलाने Edge 20 […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Pixel 5a:
गुगलने Pixel 5a स्मार्टफोन 17 ऑगस्टला लाँच करण्यात आला आहे. 16 मेगापिक्सल कॅमेरा असलेला गुगलचा नवा स्मार्टफोन आहे.
Realme GT:
याच महिन्यात Realme ने GT हा आपला नवा फोन लाँच केला आहे. ज्यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 4500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
हे वाचलं का?
Motorola Edge 20:
16 ऑगस्ट रोजी मोटोरोलाने Edge 20 स्मार्टफोन लाँच केला होता. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा तब्बल 108 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे.
Redmi 10:
Redmi 10 हा स्मार्टफोन 20 ऑगस्टला लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये Mediatek Helio G88 प्रोसेसर देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
Tecno Pova 2:
हा स्मार्टफोन ऑगस्ट महिन्यातच लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT