कसं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान?
पंतप्रधान मोदींनी हवाई सफरमधील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आता त्या फोटोची बरीच चर्चा सुरु झाली आहे. आपल्या विमान प्रवासादरम्यानचा हा फोटो PM मोदींनी शेअर केला आहे. पाहूयात मोदींच्या विमानात नेमकं आहे तरी काय-काय मोदींच्या विमानात सीटवर पांढऱ्या रंगाचं कापड असून त्यावर अशोक स्तंभाचं चिन्ह असून सत्यमेव जयते असं लिहण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींसोबत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदींनी हवाई सफरमधील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आता त्या फोटोची बरीच चर्चा सुरु झाली आहे.
हे वाचलं का?
आपल्या विमान प्रवासादरम्यानचा हा फोटो PM मोदींनी शेअर केला आहे. पाहूयात मोदींच्या विमानात नेमकं आहे तरी काय-काय
ADVERTISEMENT
मोदींच्या विमानात सीटवर पांढऱ्या रंगाचं कापड असून त्यावर अशोक स्तंभाचं चिन्ह असून सत्यमेव जयते असं लिहण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदींसोबत विमानात जी काळ्या रंगाची फाइल आहे त्याला एक छोटं कुलूप देखील आहे. ज्यावरुन त्यांना ट्रोलही केलं जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या हातात जो कागद आहे त्याच्या खाली एक लाइट दिसत आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट येत आहे.
पंतप्रधान मोदींचं हे विमान अतिशय सुसज्ज अशा स्वरुपाचं आहे. या विमानात पंतप्रधानांसाठी विशेष अशा सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत.
भारतातील अतिशय अलिशान अशा स्वरुपाचं हे विमान पंतप्रधानांसाठी खास राखीव असतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT