Pune : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा ‘दे दणा दण’, खुर्च्यांनी मारहाण
पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या गुंडाळवाडी येथे गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम झाला. गौतमी पाटीलच्या नृत्यावर पाहून उपस्थित थिरकले, मात्र कार्यक्रमादरम्यान जोरदार राडा झाला. हल्ली नेहमीच गौतमीच्या कार्यक्रम वाद होतात, तसाच वाद यावेळीही झाला. प्रकरण इतकं वाढलं की, हाणामारीपर्यंत गेलं. स्टेज समोरच तरुणानी मारमारी केली. प्रकरण इतकं वाढलं की, हाणामारीपर्यंत गेलं. स्टेज समोरच तरुणानी मारमारी केली. यावेळी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या गुंडाळवाडी येथे गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम झाला.
हे वाचलं का?
गौतमी पाटीलच्या नृत्यावर पाहून उपस्थित थिरकले, मात्र कार्यक्रमादरम्यान जोरदार राडा झाला.
ADVERTISEMENT
हल्ली नेहमीच गौतमीच्या कार्यक्रम वाद होतात, तसाच वाद यावेळीही झाला.
ADVERTISEMENT
प्रकरण इतकं वाढलं की, हाणामारीपर्यंत गेलं. स्टेज समोरच तरुणानी मारमारी केली.
प्रकरण इतकं वाढलं की, हाणामारीपर्यंत गेलं. स्टेज समोरच तरुणानी मारमारी केली.
यावेळी राजगुरुनगर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. मात्र पुढे कार्यक्रम संपल्याचं आयोजकांना जाहिर करावं लागलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT