Rashmika Mandanana च्या परफेक्ट फिगरचं फिटनेस सिक्रेट काय?
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये रश्मिका मंदानाचं नाव घेतलं जातं. रश्मिका तिच्या सौंदर्य, अदा आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. रश्मिका मंदानाचं फिटनेसप्रतीचं प्रेम सर्वांनाच माहित आहे. ती याचे व्हिडीओ शेअर करते. पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका फिटनेस रूटीनचं काटेखोरपणे पालन करताना दिसते. रश्मिका टोन्ड बॉडीसाठी हेवी वर्कआउट करणं कधीही टाळत नाही. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका दोन बॉल्सवर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये रश्मिका मंदानाचं नाव घेतलं जातं.
हे वाचलं का?
रश्मिका तिच्या सौंदर्य, अदा आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.
ADVERTISEMENT
रश्मिका मंदानाचं फिटनेसप्रतीचं प्रेम सर्वांनाच माहित आहे. ती याचे व्हिडीओ शेअर करते.
ADVERTISEMENT
पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका फिटनेस रूटीनचं काटेखोरपणे पालन करताना दिसते.
रश्मिका टोन्ड बॉडीसाठी हेवी वर्कआउट करणं कधीही टाळत नाही.
नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका दोन बॉल्सवर बॅलेन्स करून पुशअप्स करताना दिसली.
रश्मिका मंदानाच्या वर्कआउट रूटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कीक बॉक्सिंगचाही समावेश आहे.
वॉक, डान्सिंग आणि स्विमिंग करूनही रश्मिका स्वत:ला फीट ठेवते.
रश्मिका परफेक्ट फिगरसाठी डाएट प्लानची खूप काळजी घेते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT