Realme चा नवा स्मार्टवॉच, किंमत 2,999
Realme चा Dizo हा पहिला स्मार्टवॉच काही दिवसांपासून भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचला Dizo Watch असं नाव देण्यात आलं आहे. Dizo Watch ची किंमत 3,499 रु. आहे. पण सध्या यावर डिस्काउंट देण्यात आलं आहे. Realme Dizo Watch आपण स्पेशल डिस्काउंटसह 2,999 रुपयात खरेदी करता येणार. स्मार्ट वॉच कार्बन ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवरुन […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Realme चा Dizo हा पहिला स्मार्टवॉच काही दिवसांपासून भारतात लाँच करण्यात आला आहे.
या स्मार्टवॉचला Dizo Watch असं नाव देण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
Dizo Watch ची किंमत 3,499 रु. आहे. पण सध्या यावर डिस्काउंट देण्यात आलं आहे.
Realme Dizo Watch आपण स्पेशल डिस्काउंटसह 2,999 रुपयात खरेदी करता येणार.
ADVERTISEMENT
स्मार्ट वॉच कार्बन ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवरुन आपण हे खरेदी करु शकता.
ADVERTISEMENT
यामध्ये 1.4 इंच टच स्क्रीन डिस्प्ले 320×320 पिक्सलचा आहे.
हे स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर त्याची बॅटरी 12 दिवसापर्यंत चालू शकेल असा कंपनीचा दावा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT