महाग झाली आपल्या आवडीची बुलेट! पाहा किंमत

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रॉयल एनफिल्डने पुन्हा एकदा भारतात आपल्या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे.

हे वाचलं का?

दोन महिन्यांच्या आत कंपनीने दुसऱ्यांदा किंमतीत वाढ केली आहे. याआधी जुलैमध्ये देखील किंमती वाढवल्या होत्या.

ADVERTISEMENT

कंपनीने Meteor 350 आणि अॅडव्हेंचर टूरर Himalayan च्या किंमतीत 5 हजारापर्यंत वाढ केली आहे.

ADVERTISEMENT

किंमतीतील ही वाढ सर्व कलर आणि व्हेरिएंटवर लागू आहे. आता ग्राहकांना फायरबॉलसाठी एक्स-शोरुम किंमतीसाठी 1.99 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

(फोटो सौजन्य -Royal Enfield)तर स्टेलरसाठी 2.05 लाख आणि सुपरनोव्हासाठी 2.15 लाख रुपये मोजावे लागतील.

रॉयल एनफिल्ड हिमालयन खरेदी करताना ग्राहकांना आता 2.10 लाख ते 2.18 लाख रुपये (एक्स शोरुम) मोजावे लागणार आहेत.

रॉक रेड व्हेरिएंटसाठी आता आपल्याला 2,14,529 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी याची किंमत 2,09,529 रुपये इतकी होती.

पाइन ग्रीन व्हेरिएंटची किंमत जी 2,13,273 रुपये होती ती आता 2,18,273 रुपये झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT