नाशिकमध्ये रंगला सारस्वतांचा मेळा! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
नाशिकमध्ये 94 वं साहित्य संमेलन भरलं आहे, या संमेलनाची सुरूवात आजपासून झाली कौतिकराव ठाले पाटील संमेलनात आले आणि उपक्रमांमध्ये सहभागी झाले तो क्षण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी या संमेलनातून करण्यात आली आहे नाशिकला साहित्याच्या उत्सवाचं स्वरूप सध्या आलं आहे, स्वागतासाठी रस्त्यावर जमलेले साहित्य रसिक वैविध्यपूर्ण प्रात्यक्षिकंही या वेळी पार पडली, मल्लखांब […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
नाशिकमध्ये 94 वं साहित्य संमेलन भरलं आहे, या संमेलनाची सुरूवात आजपासून झाली
हे वाचलं का?
कौतिकराव ठाले पाटील संमेलनात आले आणि उपक्रमांमध्ये सहभागी झाले तो क्षण
ADVERTISEMENT
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी या संमेलनातून करण्यात आली आहे
ADVERTISEMENT
नाशिकला साहित्याच्या उत्सवाचं स्वरूप सध्या आलं आहे, स्वागतासाठी रस्त्यावर जमलेले साहित्य रसिक
वैविध्यपूर्ण प्रात्यक्षिकंही या वेळी पार पडली, मल्लखांब सादर करताना तरूण
ग्रंथदिंडीत लक्ष वेधून घेणारा वीर सावरकर यांच्यावरचा चित्ररथ
ग्रंथदिंडीत सहभागी झालेले छोटे दोस्त
ग्रंथ दिंडी काढण्यात आली तो क्षण
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT