सारा अली खानच्या ‘या’ कृत्यावर भडकले फॅन्स
अभिनेत्री सारा अली खान हिला मौज-मस्तीचा खूपच शौक आहे. ती नेहमीच आपले खास फोटो आणि व्हीडिओ फॅन्ससाठी शेअर करत असते. नुकताच साराने एक प्रँक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला जबरदस्त ट्रोल केलं जात आहे. सुरुवातीला सारा ही आपल्या स्पॉट गर्लसोबत पोज देताना दिसली आणि अचानक तिने त्या स्पॉट गर्लला स्विमिंग पूलमध्येच धक्का दिला. स्पॉट […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री सारा अली खान हिला मौज-मस्तीचा खूपच शौक आहे. ती नेहमीच आपले खास फोटो आणि व्हीडिओ फॅन्ससाठी शेअर करत असते.
हे वाचलं का?
नुकताच साराने एक प्रँक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला जबरदस्त ट्रोल केलं जात आहे.
ADVERTISEMENT
सुरुवातीला सारा ही आपल्या स्पॉट गर्लसोबत पोज देताना दिसली आणि अचानक तिने त्या स्पॉट गर्लला स्विमिंग पूलमध्येच धक्का दिला.
ADVERTISEMENT
स्पॉट गर्लला स्विमिंग पूलमध्ये धक्का दिल्यानंतर सारा देखील स्वत: पूलमध्ये उतरुन प्रचंड हसू लागली.
मात्र, साराने हे जे काही केलं त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
लोकांचं म्हणणं आहे की, हे अजिबातच कूल नव्हतं याला मस्ती म्हणता येणार नाही. याला आगाऊपणाच म्हणावा लागेल.
याआधी ट्विटरवर गृहमंत्री अमित शाह यांना बर्थडे विश करण्यावरुन देखील सारा ट्रोल झाली होती.
साराच्या त्या ट्विटनंतर तिच्यावर प्रचंड मीम्स देखील बनविण्यात आले होते.
सारा ही नेहमीच व्हेकेशनवर जात असते. यावेली ती त्या-त्या ठिकाणचे व्हीडिओ आणि फोटो हे आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT