सातारा : शेतमजूर महिलेवर बलात्कार करणाऱ्या मालकाला अटक
सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील चाहुर येथील ऊमेश भोसले या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या शेतावर काम करणाऱ्या विवाहीत शेतमजूर महिलेवर वाई शहरातील एका लॉजमध्ये आणि आपल्या शेतात जवळपास वर्षभराच्या कालावधीत बलात्कार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पीडित महिला सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन आरोपीला […]
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील चाहुर येथील ऊमेश भोसले या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या शेतावर काम करणाऱ्या विवाहीत शेतमजूर महिलेवर वाई शहरातील एका लॉजमध्ये आणि आपल्या शेतात जवळपास वर्षभराच्या कालावधीत बलात्कार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पीडित महिला सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ऊमेश भोसलेने पीडित महिलेल्या हालाकीच्या परिस्थितीचा फायदा घेत शेतावर कामाला येत असताना तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
जवळपास वर्षभराच्या कालावधीत हा प्रकार सुरु होता. या घटनेनंतर पीडित महिला सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून PSI भंडारे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे वाचलं का?
राजकारण आणि रबरी ‘लिंग’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT