पुणे जिल्ह्यात ‘या’ हॉस्पिटलमध्ये मिळणार कोरोनावरील लस, पाहा यादी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: देशात आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अधिक जोमाने सुरुवात झाली आहे. पाहा या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस मिळणार. कोरोना प्रतिबंधक लस ज्या रुग्णालयांमध्ये मिळणार त्याची यादी पाहा.

ADVERTISEMENT

दरम्यान, खासगी रुग्णालयातील लसीकरणाच्या एका डोससाठी नागरिकांना २५० रुपये मोजावे लागणार आहे.

हे वाचलं का?

कोरोना प्रतिबंधक लसीचा हा दर केंद्र सरकारकडूनच निश्चित करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

या २५० रुपयांमध्ये १०० रुपये सर्विस चार्ज तर १५० रुपये लसीच्या डोसची किंमत असणार आहे.

ही बातमी पाहा: छगन भुजबळांच्या ताफ्यातील ११ जण कोरोना पॉझिटिव्ह

सरकारी रुग्णालयात होणारं लसीकरण मात्र मोफत होणार आहे.

सुरुवातीला हे लसीकरण फक्त सरकारी रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांवरच सुरु होतं. मात्र आता खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरणाला सरकारने परवानगी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT