राज ठाकरेंच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या प्रश्नाला शरद पवारांनी दिलं ‘उत्तर’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. मुस्लीम मतांमुळे शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. ते प्रत्येक वेळी शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेतात, असा गंभीर आरोप राज यांनी केला होता. राज ठाकरेंच्या नव्या आरोपाला आज शरद पवारांनी उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नसल्याच्या आरोपावर पवारांनी अमरावतीतील सभेचा संदर्भ दिला. पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावत याबद्दलचं उत्तर दिलं. त्याचबरोबर त्यांनी शाहू-फुले-आंबेडकर यांचा उल्लेख प्रत्येक सभेत करण्याबद्दलही भूमिका मांडली.

व्हिडीओवर क्लिक करा

हे वाचलं का?

“राज ठाकरे यांचं भाषण गांर्भियाने घेण्याची गरज नाही. राज ठाकरे सध्याच्या ज्वलंत विषयावर बोलत नाहीत,” असंही शरद पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT