Shiv Sena: शिवसैनिकांनी कोंबड्या आणून केलं नारायण राणेंविरोधात आंदोलन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिकांनी महाराष्ट्रभरात नारायण राणेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी काही शिवसैनिकांनी कोंबड्या आणून नारायण राणेंविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शिवसैनिकांनी संबंधित पोलीस स्टेशनात नारायण राणेंविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, याच प्रकरणी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिकांनी महाराष्ट्रभरात नारायण राणेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी काही शिवसैनिकांनी कोंबड्या आणून नारायण राणेंविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.
हे वाचलं का?
काही ठिकाणी शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं आहे.
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शिवसैनिकांनी संबंधित पोलीस स्टेशनात नारायण राणेंविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान, याच प्रकरणी नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT