Photos : स्मृती इराणींची मुंबईतील Mysore cafe ला भेट; इडली-डोसाचा घेतला आस्वाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईत असताना स्पेशल मेन्यूचा आस्वाद घेतला.

हे वाचलं का?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासोबत मुंबईतील रेस्तराँमध्ये नाश्ता केला.

ADVERTISEMENT

मुंबईत Mysore cafe मध्ये स्मृती इराणी व मुख्तार अब्बास नक्वी यांनी इडली-डोसाचा आस्वाद घेतला.

ADVERTISEMENT

दोन्ही नेत्यांचे नाश्ता करतानाचे रेस्तराँतील फोटो आता समोर आले आहेत.

Mysore cafe हे मुंबईतील माटुंग्यात असून, इडली-डोसासाठी प्रसिद्ध आहे.

दोन्ही नेत्यांनी नाश्ता केल्यानंतर येथील कॉफीही घेतली.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोमवारी मुंबईच्या दौऱ्यावर होत्या.

मुंबईत धारावीमध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रीय पोषण अभियानाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला मुख्तार अब्बास नक्वी हेही उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी मुंबईत आल्या होत्या. याचवेळी त्यांनी Mysore cafe कॅफेला भेट दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT