Suhana Khan : आईची साडी नेसून सुहानाचा ग्लॅमरस अंदाज, शाहरूखच्या लेकीचा देसी लूक!
सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध ग्लॅमरस स्टारकिडपैकी एक म्हणजे शाहरूखची लेक सुहाना खान आहे. सुहाना खान सोशल मीडियावर तिच्या लूक्समुळे खूपचं ट्रेंडिंग असते. तिचे फोटो नेहमीच चर्चेत असतात. सुहाना खान नुकतीच, बेस्टफ्रेंड अनन्याची चुलत बहीण अलानाच्या संगीत सेरेमनीमध्ये दिसली. यावेळी सुहानाचा साडीमधील बोल्ड लूक लोकाना फार आवडला. ती अगदी तिची आई गौरी खानसारखी दिसत होती. सुहानाने […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध ग्लॅमरस स्टारकिडपैकी एक म्हणजे शाहरूखची लेक सुहाना खान आहे.
हे वाचलं का?
सुहाना खान सोशल मीडियावर तिच्या लूक्समुळे खूपचं ट्रेंडिंग असते. तिचे फोटो नेहमीच चर्चेत असतात.
ADVERTISEMENT
सुहाना खान नुकतीच, बेस्टफ्रेंड अनन्याची चुलत बहीण अलानाच्या संगीत सेरेमनीमध्ये दिसली.
ADVERTISEMENT
यावेळी सुहानाचा साडीमधील बोल्ड लूक लोकाना फार आवडला. ती अगदी तिची आई गौरी खानसारखी दिसत होती.
सुहानाने बहुतेक तिच्या आईची साडी नेसली असावी. कारण, याआधी गौरी खानचाही या साडीतील लूक पाहयला मिळाला.
सुहाना खानने कार्यक्रमासाठी शीर फॅब्रीकची सिल्व्हर एम्बेलिश्ड साडी नेसली होती.
सिल्व्हर एम्बेशिल्ड साडीवर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज सुहानाने परिधान केला होता.
शायनिंग साडी नेसून, लाइट न्यूड मेकअप आणि त्यावर मिनिमल अॅक्सेसरीज कॅरी करून तिने आपला लूक पूर्ण केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT