सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला कोर्टाचा मोठा दिलासा
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर प्रकाशात आलेल्या ड्रग्ज केसप्रकरणी आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे कोर्टाने रियाला विदेशात जाण्यासाठी सशर्त संमती दिली आहे अबूधाबी येथील भारतीय दुतावासात जाऊन रियाला हजेरी लावावी लागेल, ती उपस्थिती ६ जून रोजी कोर्टापुढे आणावी लागेल असंही सांगितलं गेलं आहे एवढंच नाही तर अतिरिक्त सुरक्षा डिपॉझिट म्हणून रियाला […]
ADVERTISEMENT
mumbaitak
ADVERTISEMENT
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर प्रकाशात आलेल्या ड्रग्ज केसप्रकरणी आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे
कोर्टाने रियाला विदेशात जाण्यासाठी सशर्त संमती दिली आहे
हे वाचलं का?
अबूधाबी येथील भारतीय दुतावासात जाऊन रियाला हजेरी लावावी लागेल, ती उपस्थिती ६ जून रोजी कोर्टापुढे आणावी लागेल असंही सांगितलं गेलं आहे
एवढंच नाही तर अतिरिक्त सुरक्षा डिपॉझिट म्हणून रियाला १ लाख रूपये जमा करावे लागतील असंही कोर्टाने म्हटलं आहे
ADVERTISEMENT
रिया चक्रवर्तीला NCB ने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती त्यानंतर तिचा पासपोर्टही जमा करण्यात आला होता
ADVERTISEMENT
आता रियाला मुंबईतल्या कोर्टाने विदेशात जाण्यासाठी सशर्त संमती दिली आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT