राज्यात थंडीची चाहूल, विठुरायाला उबदार पोशाख

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

राज्यात आता हळुहळु थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. यानिमीत्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीला खास उबदार पोशाखाने सजवण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

विठ्ठलाला थंडी वाजू नये म्हणून त्रिपुरारी पोर्णिमे नंतर डोक्याला कान पट्टी , शाल ,रजई असा उबदार पोशाख घालण्यास सुरुवात झाली आहे

ADVERTISEMENT

या साध्यासुंदर पोशाखात विठ्ठल-रुक्मिणीचं रुप अक्षरशः डोळ्यात साठवून ठेवावं असं दिसत आहे.

ADVERTISEMENT

शेज आरतीनंतर विठ्ठलाला हा पोशाख चढवला जातो

तुम्हाला कसं वाटलं हे सावळ्या विठुरायाचं लोभसवाणं रुप?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT