कल्याणच्या खाडीकिनारी परदेशी पाहुण्यांची शाळा
भयंकर जलप्रदूषण आणि अस्वच्छतेमुळे आपल्या अखेरच्या घटका मोजत असणारा कल्याणचा खाडीकिनारा सध्या गोऱ्या गोमट्या परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने फुलून गेला आहे. शेकडो नव्हे तर हजारो किलोमीटरचा पल्ला गाठून हे ‘सीगल’ नावाचे गोंडस परदेशी पाहुणे कल्याणात दाखल झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सिगल पक्ष्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. हे गोंडस पक्षी कल्याणात दाखल झाले असून […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
भयंकर जलप्रदूषण आणि अस्वच्छतेमुळे आपल्या अखेरच्या घटका मोजत असणारा कल्याणचा खाडीकिनारा सध्या गोऱ्या गोमट्या परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने फुलून गेला आहे.
हे वाचलं का?
शेकडो नव्हे तर हजारो किलोमीटरचा पल्ला गाठून हे ‘सीगल’ नावाचे गोंडस परदेशी पाहुणे कल्याणात दाखल झाले आहेत.
ADVERTISEMENT
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सिगल पक्ष्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे.
ADVERTISEMENT
हे गोंडस पक्षी कल्याणात दाखल झाले असून त्यांना धान्य व फरसाण देण्यासाठी सकाळी जुन्या दुर्गाडी पुलावर नागरिक येतात.
हे गोंडस पक्षी पाहण्यासाठी त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कल्याणकर, पक्षीप्रेमी आणि निसर्ग छायाचित्रकारांची जुन्या खाडी पुलावर मोठी गर्दी असते.
आणखी पुढचे 2 महिने म्हणजे फेब्रुवारीपर्यंत या परदेशी पाहुण्यांचा कल्याणच्या खाडी किनारा परिसरात मुक्काम असणार आहे. त्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा हे पक्षी माघारी परततील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT