Tina Ambani : अंबानी कुटुंबाच्या ‘या’ सुनेबाबत टीना अंबानी काय म्हणाल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अनिल आणि टीना अंबानी यांच्या लेकाचं गेल्या वर्षी 20 फेब्रुवारी 2022 ला लग्न झालं.

हे वाचलं का?

मुलगा जय अनमोल अंबानी आणि त्याची पत्नी कृशा शाह यांच्या लग्नाला यंदा एक वर्ष पूर्ण झालं आहे.

ADVERTISEMENT

आई टीना अंबानी यांनी दोघांना एका खास अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

टीना अंबानी यांनी पत्रात लिहिलं, ‘कृशाने घरात प्रवेश करताच घर आणखी उजळलं आहे.’

‘कृशा आणि जय अनमोल दोघं क्यूट कपल आहेत. मला त्या दोघांचा खूप अभिमान आहे.’ असं टीना अंबानींनी सुनेसाठी लिहिलं.

रिलायन्स कॅपिटल सांभाळणारा जय अनमोल अंबानी अनिल आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा आहे.

जय अनमोल अंबानीची पत्नी कृशा शाह एक सामाजिक कार्यकर्ता आणि बिझनेस वुमन आहे.

जय अनमोल अंबानी आणि कृशा शाहचे लग्नातील काही खास फोटो समोर आले आहेत.

या फोटोमध्ये अनिल अंबानी, टीना अंबानी, जय अनमोल अंबानी आणि कृशा शाह एकत्र दिसत आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT