सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप-5 इलेक्ट्रिक कार
देशात सध्या अनेक इलेक्ट्रिक कार या तयार होऊ लागल्या आहेत. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात देशात एकूण 0.45 टक्के एवढी इलेक्ट्रिक कारची विक्री झाली आहे. या कालावधीत देशात एकूण 13,87,714 कारची विक्री झाली आहे. ज्यापैकी 6251 या इलेक्ट्रिक कार आहेत. देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार ही Tata Nexon EV ही आहे. एप्रिल […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
देशात सध्या अनेक इलेक्ट्रिक कार या तयार होऊ लागल्या आहेत.
हे वाचलं का?
यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात देशात एकूण 0.45 टक्के एवढी इलेक्ट्रिक कारची विक्री झाली आहे.
ADVERTISEMENT
या कालावधीत देशात एकूण 13,87,714 कारची विक्री झाली आहे. ज्यापैकी 6251 या इलेक्ट्रिक कार आहेत.
ADVERTISEMENT
देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार ही Tata Nexon EV ही आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 3,618 Tata Nexon EV कारची विक्री झाली.
देशात MG Motors ची इलेक्ट्रिक कार MG ZS EV ची देखील विक्री चांगली होत आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 1,789 MG ZS EV कारची विक्री झाली.
टाटा मोटर्सची दुसरी इलेक्ट्रिक कार Tata Tigot EV देखील विक्रीच्या बाबतीत टॉप-5 मध्ये आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 801 Tata Tigot EV कारची विक्री झाली.
चौथ्या क्रमांकावर Hyundai Kona Electric कार आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 51 कारची विक्री झाली आहे.
Mahindra eVerito ही कार विक्रीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT