अभिनेत्री इशा गुप्ताने एका माणसावर केला होता विनयंभगाचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री इशा गुप्ताचा जन्म दिल्लीत २८ नोव्हेंबर १९८५ ला झाला

इशाने २००७ मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता

हे वाचलं का?

इशा गुप्ता मॉडेलिंग करत असताना किंगफिशर कॅलेंडरवरही झळकली होती

इशा गुप्ताने २०१२ मध्ये बॉलिवूडमध्ये जन्नत २ मधून एंट्री मारली होती

ADVERTISEMENT

इशाने आत्तापर्यंत राज ३ डी, चक्रव्यूह, गोरी तेरे प्यारमें, रूस्तम, कमांडो२, बादशाहो, वन डे अशा सिनेमांमध्येही काम केलं आहे

ADVERTISEMENT

इशा गुप्ताने एकदा दिल्लीतल्या एका हॉटेल मालकावर विनयभंगाचा आरोप केला होता

इशाचं म्हणणं हे होतं की त्या हॉटेल मालकाने माझ्याकडे असं पाहिलं की जणू काही तो माझा बलात्कार करेल

हे प्रकरण इशावर उलटलं होतं कारण इशा गुप्ताच्या विरोधात या हॉटेल मालकाने अब्रूनुकसानीचा दावा केला होता

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT