Video : 8 वर्ष भाऊ-भाऊ म्हणायची.. अन् नंतर त्याच्यासोबतच; तरुणीने हे काय केलं?
Women gets married to man she called Brother :दोघेही सुरुवातीला एकमेकांना भाऊ-बहिण मानायचे. मात्र आता त्यांनी हे नात तोडून एकमेकांशी लग्न केले आहे. त्यामुळे या लग्नाची सोशल मीडियावर (Social media) चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या लग्नाची माहिती त्यांनी त्यांच्याच सोशल मीडियावर दिली आहे.
ADVERTISEMENT
Women gets married to man she called Brother : भारतात नातेसंबंधांना खुप महत्व आहे.मग ते कोणतेही असो. भाऊ-बहिणींचे असो किंवा दीर-वहिणीचे असोत. प्रत्येक नात्यात एक वेगळेपण आहे. मात्र एका जोडप्याने अशाच नातेसंबंधांना ओलांडून लग्न केले आहे. हे दोघेही सुरुवातीला एकमेकांना भाऊ-बहिण मानायचे. मात्र आता त्यांनी हे नात तोडून एकमेकांशी लग्न केले आहे. त्यामुळे या लग्नाची सोशल मीडियावर (Social media) चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या लग्नाची माहिती त्यांनी त्यांच्याच सोशल मीडियावर दिली आहे. (women gets married to man she called brother 8 years gap viral story)
ADVERTISEMENT
व्हायरल व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एका कपलची स्टोरी सांगण्यात आली आहे.या व्हिडिओत या दोन्ही जोड्प्यांच्या फोटोचा व्हिडिओ बनवला गेला आहे. या फोटोंना अनेक कॅप्शन देण्यात आले आहे. त्याद्वारे ही स्टोरी सांगण्यात आली आहे.
व्हिडिओत सुरूवातीला अनेक फोटो फ्लॅश होतात. या फोटोवर 8 वर्षापु्र्वी मी यांना भाऊ मानायचे, असे लिहून आले आहे. पुढे दोघांच्या लग्नाचे फोटो येतात. या फोटोवर आम्ही आता लग्न केले आहे, असे लिहून येते. तसेच आम्हाला एक मुलगा देखील आहे, अशी माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे.
हे वाचलं का?
खरं तर हे जोडपं नातेवाईक होते. या दरम्यान व्हिडिओतली मुलगी मुलाला मोठा भाऊ मानायची. साधारण आठ वर्ष त्यांच्यामध्ये बहिण-भावाचे नाते होते. मात्र त्यानंतर त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षापुर्वीच दोघांनी लग्न केले होते. या लग्नातून त्यांना एक बाळ देखील आहे. या जोडप्याने आता आपले जुन्या फोटोंचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विनी अॅड जय नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.आम्ही नातेवाईक होतो आणि वयातील अंतरामुळे मी त्याला भाऊ मानायचे. पण हाच भाऊ आता माझा पती झालाय,असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून जास्त व्ह्यूज आले आहे. या व्हिडिओवर तुफान कमेंट आले आहेत. या व्हिडिओवर जोडप्याला नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यासोबत अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले आहे.
ADVERTISEMENT
View this post on Instagram
ADVERTISEMENT
हा विनोद नाहीए, मला विचित्र वाटतेय, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. भाऊ बोलणे हे काय नाते नाहीये. आपल्यापेक्षा मोठा असेल त्याला भाऊ म्हणता येईल, पण जगाला सांगायची गरज नव्हती. फारसं आवडल नाही, अशी टीका एका नेटकऱ्याने केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातलीय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT