जागतिक वन्यजीव दिन : डोंबिवली-बदलापुरात अवतरली सापांची दुनिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

साप म्हटलं की सर्वसामान्य माणसांच्या मनात पहिल्यांदा भीती घर करुन बसते.

हे वाचलं का?

अनेकदा याच भीतीपोटी सापांना मारलं जातं.

ADVERTISEMENT

अनेक साप हे माणसाच्या उपयोगी येतात. शेतातले उंदीर खाण्यापासून ते अनेक गोष्टींमध्ये साप मानवाच्या उपयुक्त ठरु शकतो. परंतू बहुतांश वेळा सापाबद्दल असलेल्या मनातल्या भीतीमुळे अनेक लोकं त्याच्याविषयी जाणून घेण्यात फारसं स्वारस्य दाखवत नाहीत.

ADVERTISEMENT

जागतिक वन्यजीव दिनानिमीत्त डोंबिवली आणि बदलापूर शहरात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविध प्रजातींचं छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

लहान मुलांना सर्व वन्यजीवांबद्दल माहिती समजावी आणि निसर्गचक्रात सापांचं असणारं महत्व त्यांना समजावं यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

डोंबिवली येथील पलावा भागात तर बदलापूरमधील हेंद्रेपाडा येथे ८ मार्चपर्यंत हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या छायाचित्र प्रदर्शनाला बच्चेकंपनीचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सापांच्या फोटोकडे पाहून त्यांच्या विश्वात रमून गेलेली एक चिमुरडी…चला तर मग आपणही जाणून घेऊयात सापांच्या विविध प्रजाती…

मण्यार ज्याला इंग्रजी Comman Krait असंही म्हणतात.

Common Sand Boa (डूरक्या घोणस)

Common Wolf Snake (कवड्या साप)

फक्त सापच नाही रंगीत सरडा आणि त्याच्या अनेक प्रजाती या प्रदर्शनात पहायला मिळत आहेत.

घोरपड जिला इंग्रजीत Monitor Lizard असंही म्हणतात.

Green Vine Snake (हरण टोळ)

Mountain Trinket Snake (पहाडी तस्कर)

Russell’s Viper (घोणस)

Spectacle Cobra (नाग)

कुकरी

दिवड

धामण

धूळ नागिण

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT