Xiaomi चा नवा स्मार्ट बँड, किंमत फक्त 3,499

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Xiaomi ने भारतात Mi Band 6 लाँच केला आहे.

Mi Band 6 ची विक्री भारतात 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Mi Band 6 ची किंमत 3,4999 रुपये एवढी आहे.

Mi Band 6 मध्ये 1.56 इंचीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mi Band 6 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ 5.0 देण्यात आलं आहे. यामध्ये अँड्रॉईड आणि आयफोन दोन्ही कनेक्ट होऊ शकतात.

ADVERTISEMENT

कंपनीच्या मते, हे 30 वर्कआऊट टाइप्सला ट्रॅक करु शकतं.

कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी एका चार्जिंगनंतर 14 दिवसांपर्यंत चालू शकते.

याशिवाय यामध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल देखील मॉनिटर केली जाते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT