दररोज करा ‘हे’ आसन, खूप सोपं आहे योगासन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

दररोज ‘ही’ 6 योगासनं जरुर करा आपल्याला नक्कीच होईल फायदा… पाहा कोणती आहेत ती आसनं

हे वाचलं का?

योगामुळे आपण फिट तर राहतोच पण त्याचसोबत अनेक रोग देखील दूर राहतात. काही आसनं ही दररोज अगदी सहजपणे करता येतात.

ADVERTISEMENT

अधोमुखश्वानासन: हे आसन करणं खूपच सोप्पं आहे. यामुळे पाठदुखीचा त्रास बराच कमी होतो.

ADVERTISEMENT

भुजंगासन: हे आसन बॉडी टोन करतं आणि तुमच्या कमरेतील हाडं मजबूत करतं.

वीरभद्रासन: या योगासनामुळे संतुलन क्षमता सुधारण्यास मदत होते तसेच मानसिक तणाव देखील कमी होण्यास मदत मिळते.

उत्कटासन: हे आसन केल्याने कंबर, मांड्या आणि पंजे मजबूत होतात. यामुळे पोटाचे विकार देखील दूर होण्यास मदत होते.

बालासन: बालासनामुळे कंबरे खालील भागामध्ये असणारे दुखणं कमी होतं. या शरीरात लवचिकता येते.

मार्जार्यासन: या आसनामुळे मान आणि पाठीतील दुखण्यापासून आराम मिळतो. यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवठा होण्यास देखील मदत होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT