सलमानची एका दिवसाची कमाई ऐकून व्हाल थक्क; किती आहे एकूण संपत्ती?
बॉलिवूडचा ‘दबंग’ हिरो सलमान खान आज वाढदिवस साजरा करत आहे. सलमान 57 वर्षांचा झाला आहे. भारतातील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक, सलमान खान हजारो कोटींच्या मालमत्तेचा (सलमान खान नेट वर्थ) मालक आहे. तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सलमान खान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो ही बाब सर्वांनाच माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत […]
ADVERTISEMENT
बॉलिवूडचा ‘दबंग’ हिरो सलमान खान आज वाढदिवस साजरा करत आहे. सलमान 57 वर्षांचा झाला आहे. भारतातील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक, सलमान खान हजारो कोटींच्या मालमत्तेचा (सलमान खान नेट वर्थ) मालक आहे. तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सलमान खान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो ही बाब सर्वांनाच माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांचे पनवेलमध्ये 150 एकरमध्ये फार्महाऊस आहे.
ADVERTISEMENT
सलमान खानची फी
रिपोर्ट्सनुसार सलमान खान एका चित्रपटासाठी 75 ते 80 कोटी रुपये घेतो. याशिवाय तो नफाही शेअर करतो. बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी सलमान मोठी रक्कम घेतो. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस सीझन 16 होस्ट करण्यासाठी सलमानने 1000 कोटी रुपये फी घेतली आहे. जर आपण त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर, सलमान खान सुमारे 2900 कोटी रुपयांच्या प्रॉपटीचा मालक आहे.
दर दिवशी किती कमावतो सलमान?
सलमान खानकडेही अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे 2.26 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वोग, 1.80 कोटी रुपयांची टोयोटा लँड क्रूझर आहे. सलमानचा प्रसिद्ध कपड्यांचा ब्रँड बीइंग ह्युमन जो त्याच्या चॅरिटेबल फाउंडेशन द सलमान खान फाऊंडेशन अंतर्गत कार्यरत आहे. त्याची किंमत 235 कोटी रुपये आहे.
हे वाचलं का?
दर दिवशी किती कमावतो सलमान?
सलमान खानकडेही अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे 2.26 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वोग, 1.80 कोटी रुपयांची टोयोटा लँड क्रूझर आहे. सलमानचा प्रसिद्ध कपड्यांचा ब्रँड बीइंग ह्युमन जो त्याच्या चॅरिटेबल फाउंडेशन द सलमान खान फाऊंडेशन अंतर्गत कार्यरत आहे. त्याची किंमत 235 कोटी रुपये आहे.
बॉलिवूडचा दबंग सलमान खान दररोज सुमारे 1.01 कोटी रुपये कमावतो. सलमान खानचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सलमान खान फिल्म्स आहे. यातून तो कमावतो आणि अनेक ब्रँड्सच्या एंडोर्समेंटमधूनही तो भरपूर कमावतो. दुबईमध्ये सलमानचे एक आलिशान घरही आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमानचे घर बुर्ज खलिफाजवळील अॅड्रेस डाउनटाउनमध्ये आहे. बॉलिवूडमध्ये कमाईच्या बाबतीत अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सलमान खानच्या पुढे आहे. सलमान खाननेही अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
ADVERTISEMENT
सलमानचा पहिली कमाई 75 रुपये
27 डिसेंबर 1965 रोजी जन्मलेला सलमान खान त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अब्जावधींच्या मालमत्तेचा मालक असलेल्या सलमान खानची पहिली कमाई 100 रुपयांपेक्षा कमी होती. सलमानने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की त्याची पहिली कमाई 75 रुपये होती. मुंबईतील ताज हॉटेलमधील एका कार्यक्रमात त्याने बॅकग्राउंडमध्ये डान्स केला. यासाठी त्याला 75 रुपये मिळाले. सलमानला त्याचा पहिला हिट चित्रपट मैने प्यार किया साठी 31 हजार रुपये मानधन मिळाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT