Youtube Video पाहताना आता जाहिरातीच येणार नाहीत, फक्त ‘एवढं’ करा…
YouTube जाहिराती अनेक वेळा अशावेळी येतात ज्यावेळी काही महत्त्वाचा VIDEO पाहत असतो. तसंच आतापर्यंत YouTube जाहिराती स्कीप करण्याचा पर्याय मिळत होता मात्र, आता तोही मिळणार नाहीये. YouTube जाहिराती कायमच्या बंद करण्याच्या अनेक पद्धती आहेत. यासाठी एक्स्टेंशन, थर्ड पार्टी अॅप किंवा अधिकृत पद्धत वापरता येते. जाणून घेऊया याबाबत… विनामूल्य जाहिरात बंद करायची असल्यास, वेब ब्राउझरवर एक्स्टेंशन […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
YouTube जाहिराती अनेक वेळा अशावेळी येतात ज्यावेळी काही महत्त्वाचा VIDEO पाहत असतो.
हे वाचलं का?
तसंच आतापर्यंत YouTube जाहिराती स्कीप करण्याचा पर्याय मिळत होता मात्र, आता तोही मिळणार नाहीये.
ADVERTISEMENT
YouTube जाहिराती कायमच्या बंद करण्याच्या अनेक पद्धती आहेत. यासाठी एक्स्टेंशन, थर्ड पार्टी अॅप किंवा अधिकृत पद्धत वापरता येते. जाणून घेऊया याबाबत…
ADVERTISEMENT
विनामूल्य जाहिरात बंद करायची असल्यास, वेब ब्राउझरवर एक्स्टेंशन वापरून जाहिरात ब्लॉक करता येते.
यासाठी अॅडब्लॉक फॉर यूट्यूब एक्स्टेंशन वापरावे लागेल. हे ब्राउझरमधील जाहिराती ब्लॉक करेल.
याचप्रमाणे, फ्री अॅडब्लॉकर ब्राउझर देखील डाउनलोड करता येते. यामुळे जाहिराती दिसणार नाहीत.
तसंच, YouTube Premium चे सबस्क्रिप्शन खरेदी करून याद्वारे जाहिराती बंद करता येतात.
YouTube Premium ची ही स्कीम 129 रुपयांच्या मासिक शुल्काने सुरू होते. यामध्ये अॅड फ्री एक्सपीरियंस आणि यूट्यूब म्युझिकमध्ये अॅक्सेस मिळेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT