अजित पवार आणि राज्यपाल कायद्याच्या पेचात अडकणार? उज्ज्वल निकमांनी काय सांगितलं?
अजित पवार आणि राज्यपालांच्या भूमिका कायद्याच्या पेचात सापडणार? काय म्हणतायत कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम?
ADVERTISEMENT
अजित पवार आणि राज्यपालांच्या भूमिका कायद्याच्या पेचात सापडणार? काय म्हणतायत कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी आणि निकालात काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली होती. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच आता अजित पवारांनीही बंड केले असून, सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्यासाठी आणि राज्यपालांसाठी अडचणींचा ठरू शकतो का? याबद्दल विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी केलेलं भाष्य.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT