अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना झापलं,म्हणाले,’मी बाहेर गेल्यावर काही स्वत:ला आमदार-खासदार समजतात’
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
ADVERTISEMENT
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. यात सुधारणा करून पक्ष कार्यासाठी पदाधिकाऱ्यांनी वेळ द्यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांचा विचार करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिलाय.
ajit pawar speech in baramati ncp party workers maharashtra news live
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT