खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील वाद शिगेला

मुंबई तक

ADVERTISEMENT

An argument started between MP Navneet Rana and Congress MLA Yashomati Thakur

social share
google news

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यात राजकीय संघर्ष उफाळून आलाय. याची सुरूवात झाली ती दहीहंडी कार्यक्रमात केलेल्या एका टीकेपासून… नवनीत राणांनी ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले. राणांनी केलेल्या आरोपांनंतर यशोमती ठाकूरांचाही पारा चढला. दोन्ही नेत्यांमधील वाद अमरावती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये आता नेमकं काय झालंय, हेच आपण जाणून घेऊयात..

A political conflict has erupted between Amravati MP Navneet Rana and Congress MLA Yashomati Thakur. It all started with a remark made in Dahi Handi program... Navneet Rana made serious allegations against Thakur. After the allegations made by Rana, Yashomati Thakur's temper also rose. The dispute between the two leaders has become a topic of discussion in Amravati district. So let us know what exactly happened between the two leaders.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT