लॉकडाऊनवरुन CM ठाकरेंना महिंद्रांनी सुनावलं!
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन लावण्याची तातडीने तयारी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. संचारबंदी लावून सरकारने लॉकडाऊनच्या दिशेने तयारीही वेगानं सुरू केलीय. पण आता पुन्हा लॉकडाऊन लावण्यास विरोध होतोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध केला. दुसरीकडे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री ठाकरेंना […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन लावण्याची तातडीने तयारी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. संचारबंदी लावून सरकारने लॉकडाऊनच्या दिशेने तयारीही वेगानं सुरू केलीय. पण आता पुन्हा लॉकडाऊन लावण्यास विरोध होतोय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध केला. दुसरीकडे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री ठाकरेंना लॉकडाऊन न लावण्याची विनंती केली. अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT