सावंतांच्या वक्तव्याने भडका, ठाण्यातले रिक्षाचालक आक्रमक

मुंबई तक

रिक्षाचालकाच्या हाताखाली काम करायचं का? असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी एका सभेमध्ये केलं होतं. त्याचे पडसात ठाण्यात उमटल्याचे चित्र आहे. ठाण्यातील रिक्षाचालकांनी सावंतांच्या विरोधात आंदोलन केले.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

रिक्षाचालकाच्या हाताखाली काम करायचं का? असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी एका सभेमध्ये केलं होतं. त्याचे पडसात ठाण्यात उमटल्याचे चित्र आहे. ठाण्यातील रिक्षाचालकांनी सावंतांच्या विरोधात आंदोलन केले.

social share
google news

सावंतांच्या वक्तव्याने भडका, ठाण्यातले रिक्षाचालक आक्रमक 

Thane auto drivers angrey on Thackray faction mp arvind sawant statement about eknath shinde

    follow whatsapp