राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात येताच नागरिक संतप्त, काय घडलं?

मुंबई तक

As soon as Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis came to Nagpur, citizens were angry, what happened?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

नागपुरात मुसळधार पावसाची नोंद झाली. ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झालं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस येताच नागरिक संतप्त झाले.

    follow whatsapp