चंद्रकांतदादा उघडे पडाल, Kirit Somaiya यांच्यावरील आरोपांवरून Sanjay Raut यांचं आव्हान
संजय राऊत यांनी 17 फेब्रुवारी रोजी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरदेखील टीका केली. चंद्रकांत पाटील तुम्ही किरीट सोमय्यांची बाजू घेऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावलं.

ADVERTISEMENT

mumbaitak