आदित्य ठाकरेंवरून शीतल म्हात्रे-अयोध्या पौळ भिडल्या, ठाण्यातला संघर्ष तीव्र
Clash Between Sheetal Mhatre and ayodhya poul patil shivsena
ADVERTISEMENT
Clash Between Sheetal Mhatre and ayodhya poul patil shivsena
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
माजी मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात मोर्चा काढला. रोशनी शिंदेंना झालेल्या मारहाणीबद्दल हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरेंनी ठाण्यातून निवडणूक लढवणार असल्याचं संकेत दिले. यावरूनच आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे आणि ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील भिडल्या.
हे वाचलं का?
Clash Between Sheetal Mhatre and ayodhya poul patil shivsena
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT