Crime Story : पुणे कोयता हल्ला शंतनू जाधवने ठरवून केला होता? पीडितेकडे कशासाठी धरला होता हट्ट?
Crime Story: Pune Koita attack was planned by Shantanu Jadhav? Why was the victim stubborn?
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
पुण्यात भररस्त्यात कोयत्याचा वार चुकला म्हणून एकतर्फी प्रेमातून आणखीन एका मुलीचा जीव वाचला. भर रस्त्त्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या शंतनू जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण शंतनूने हा हल्ला ठरवूनच केला होता. अर्थात एकतर्फी प्रेमातून घडलेला हा गुन्हा आहे. या हल्ल्याआधी मुलीच्या कुटूंबियांनी शंतनूला समज दिली होती. इतकंच नाही तर शंतनूच्या घरपर्यंत शंतनूची तक्रार गेली होती. भर रस्त्यात हल्ला करणाऱ्या शंतनू आणि त्या मुलीमध्ये हल्ल्यापूर्वी काय झालं होतं? हल्ला करण्यापूर्वी शंतनूला त्या मुलीकडून काय हवं होतं हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT