Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना उभं करण्याचा निर्णय कोणाचा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

बारामतीच्या मतदारसंघात सुनेत्रा पवारांना लढवणं चुकीचं ठरलं, अजित पवारांनी सांगितलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चा.

social share
google news

बारामती लोकसभा मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवारांना लढवणं ही चूक होती, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळं सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना लढवण्याचा निर्णय कुणाचा होता? असा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच आता एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना लढवण्याबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहे. बारामतीच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना उभं करण्याची कारणं आणि निर्णय मागील विचारप्रक्रिया काय होती, यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि मतविभाजनाच्या शक्यतेबाबतही त्यांनी विचार मांडले आहेत. तसेच, भविष्यात पारदर्शकता जपण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT