‘एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत केलेल्या गद्दारीला उत्तर मिळणार’

मुंबई तक

ADVERTISEMENT

‘Eknath Shinde and Ajit Pawar’s treachery with Uddhav Thackeray and Sharad Pawar will be answered’

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत केलेला धोका आहे. असाच धोका छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत झाला होता. याला महाराष्ट्राची जनताच उत्तर देईल असं काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar along with Uddhav Thackeray and Sharad Pawar are threatening. Similar danger happened with Chhatrapati Shivaji Maharaj. Congress leader Acharya Pramod Krishnan told reporters that the people of Maharashtra will answer this.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT